Stories of Hope & Change
प्रियदर्शनी फाउंडेशन
समाजातील गरजू, गरीब आणि वंचित लोकांसाठी आरोग्य सेवा, मोफत वैद्यकीय शिबिरे, जनजागृती अभियान आणि सामाजिक उपक्रम राबविणारी एक सेवाभावी संस्था.
आमच्याविषयी
प्रियदर्शनी फाउंडेशन ही महाराष्ट्रातील एक सामाजिक आणि सेवाभावी संस्था असून समाजातील गरजू नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविते.
संस्थेमार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, डोळे तपासणी, दंत तपासणी तसेच औषध वाटप यासारखे उपक्रम सातत्याने राबविले जातात.
शिवसेना शाखा, गणेशोत्सव मंडळे आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आरोग्य जनजागृती अभियान राबवून हजारो लोकांना मदत करण्यात आली आहे.
आमचे सामाजिक उपक्रम
समाजासाठी सातत्याने राबविण्यात येणारे विविध सेवाभावी उपक्रम
मोफत आरोग्य शिबीर
नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, ECG, Blood Pressure, Diabetes आणि BMI तपासणी.
वैद्यकीय जनजागृती
आरोग्याविषयी जनजागृती, योग्य उपचार आणि आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहोचविणे.
सामाजिक सेवा
गरजू लोकांना मदत, औषध वाटप, अन्नदान आणि विविध सामाजिक उपक्रम.
आमचे ध्येय
निरोगी आणि सक्षम समाज निर्माण करणे
आरोग्य सेवा
प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मोफत आरोग्य सेवा पोहोचविणे.
समाज सेवा
समाजातील वंचित आणि गरीब घटकांना मदत करणे.
जनजागृती
आरोग्य आणि सामाजिक विषयांवर जनजागृती निर्माण करणे.
आमचे उपक्रम
आरोग्य शिबिरे आणि सामाजिक कार्याचे काही क्षण
5000+
लोकांना मदत
100+
आरोग्य शिबिरे
50+
डॉक्टर सहभागी
10+
वर्षांचा अनुभव
समाज सेवेसाठी आमच्यासोबत जुडा
प्रियदर्शनी फाउंडेशनसोबत समाजातील गरजू लोकांसाठी मदतीचा हात पुढे करा आणि एक निरोगी समाज निर्माण करण्यासाठी सहकार्य करा.
Volunteer बना


















